भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज
मुंबईत भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात
महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश
उपाध्यक्ष व माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व प्रदेश कार्यालय सचिव
मुकुंद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.