
'कल्याण - डोंबिवली महानगरपालिका' आणि 'भारतीय जनता पार्टी' सौजन्याने, रामनगर मधील नागरिकांसाठी मोफत अँटिजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करण्यात आली
होती.
डोंबिवली येथे रामनगर वोर्ड मधील मोफत
अँटिजेन टेस्टिंग कॅम्प चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवसांत एकूण 97 नागरिकांची
कोव्हीड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
यावेळी, माजी राज्यमंत्री, आ. रविंद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजीवजी बिरवाडकर, भाजयुमो मंडल अध्यक्ष मितेशजी पेणकर, मंडल सचिव बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक नरेंद्र पेडणेकर आणि
रामनगरचे माजी नगरसेवक भाई देसाई, अनुलोम संस्थेच्या निवेदिता ताई
ह्यांनी ह्या कॅम्पला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.