राज्य सरकारला
अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना
पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. त्यांच्या
अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सांगली शहरच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात
आला.
यावेळी आ. सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा म्हैसाळकर, संघटक प्रमुख दीपक माने, सरचिटणीस केदारजी खाडिलकर, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
