जागतिक
आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे वसंतस्मृती कार्यालयात आदिवासी
बांधवांचे जननायक बिरसा मुंडा यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस सुरेश खेताडे, प्रा.परशराम वाघेरे यांच्या
हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी
शहराध्यक्ष गिरीष पालवे, मध्य
मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, वसंत उशीर, मंगला खोटरे, लता राऊत, रामचंद्र राऊत, पांडूरंग
खोटरे, डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, संदीप
गोसावी, सुनिल पांडे, समाधान कोलकर,
जगन तुंबडे, अरुण शेंदुर्णीकर, देवेंद्र चुंभळे, नितीन कार्ले, दिपक सोनवणे आदी उपस्थित होते.
