Home शहर सेलू येथे संघटनात्मक निवडणुकीसाठी बैठक सेलू येथे संघटनात्मक निवडणुकीसाठी बैठक personManogat December 05, 2019 0 share भारतीय जनता पक्ष संघटनात्मक निवडणुकीसाठी सेलु येथे बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व युवा मोर्चा पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख उपस्थीत होते. तसेच आमदार मेघना बोर्डीकर, भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते. Tags शहर Facebook Twitter Whatsapp Newer Older