नागपुरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा
personManogat
December 23, 2019
0
share
नागपुरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या
समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात लोक अधिकार मंच, आरएसएस व इतर सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला होता. मोर्चा नंतर झालेल्या
सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.