वडूज येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

Manogat
0




वडूज येथे ता. खटाव जि. सातारा येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !