जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तपोवन मंडल यांच्यावतीने इंदिरा गांधी हॉस्पीटल, पंचवटी मधील कोविड योध्दा डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्स यांचा सन्मान चंद्रकला धुमाळ, वैशाली त्र्यंबके, गायत्री पाठक, सविता सिंग यांनी केला.
महिला मोर्चातर्फे महिला दिनानिमित्त कोविड योध्दांचा सत्कार
March 09, 2021
0