भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील कर्जतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री . कर्जतकर हे १९८४ पासून पक्षाचे काम करीत आहेत. मुंबई ,उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.