भाजपा प्रदेश अध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर
केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात
आली असून आज 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य प्रवक्ता केशव
उपाध्ये यांच्या शिवाय प्रवक्ता म्हणून खासदार भारती पवार (उत्तर महाराष्ट्र),
आमदार गोपीचंद पडळकर(पश्चिम
महाराष्ट्र),आमदार
राम कदम (मुंबई), शिवराय
कुलकर्णी (विदर्भ), एजाज देखमुख ( मराठवाडा), भालचंद्र शिरसाट (मुंबई),
धनंजय महाडीक (प.
महाराष्ट्र), राम
कुलकर्णी (मराठवाडा), श्वेता शालिनी (पुणे), अॅड. राहुल नार्वेकर (मुंबई).
पॅनेलिस्ट म्हणून
नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये गणेश हाके, अतुल शाह, आमदीर गिरीष व्यास,
अवधूत वाघ,
शिरीष बोराळकर,
सुनील नेरळकर,
सुधीर दिवे,
डॉ.अनिल बोंडे,
आदार अमित साटम,
प्रवीण घुगे,
रिदा रशीद,
गणेश खणकर,
मकरंद नार्वेकर,
विनायक आंबेकर,
शेखर चरेगांवकर,
श्वेता परूळेकर,
आमदार सुरेश धस,
प्रदीप पेशकार,
आमदा निरंजन डावखरे,
लक्ष्मण सावजी,
आरती पुगावकर,
आरती साठे,
राजीव पांडे,
दिपाली मोकाशी,
नितीन दिनकर,
धर्मपाल मेश्राम,
किशोर शितोळे,
प्रेरणा होनराव,
शिवानी दाणी,
स्वानंद गांगल,
आनंद राऊत,
राम बुधवंत,
प्रीति गांधी यांचा समावेश
आहे.
मीडिया सेल सदस्य
म्हणून देवयानी खानखोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
