भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर व ओबीसी मोर्चा प्रभारी, प्रदेश सरचिटणीस आ.देवयांनी फरांदे यांनी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीची घोषणा केली. यामध्ये सरचिटणीस-3, उपाध्यक्ष-10, चिटणीस-12, कोषाध्यक्ष-1, संपर्क प्रमुख–12, कार्यालय प्रमुख-1, सोशल मिडीया विभाग-2 व 14 कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे.

