Home प्रादेशिक कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय personManogat December 09, 2019 0 share भारतीय जनता पक्षाला १५ पैकी १२ जागा येल्लापूर, राणीबेन्नुर, विजयांगारा, महालक्ष्मी लेआऊट, चिकबल्लापूर, केआरपुरा, केआरपेटे, अथणी, गोकाक, हिरेकेरूर, यशवंतपूर, कागवाड या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. Tags प्रादेशिक Facebook Twitter Whatsapp Newer Older