Home प्रादेशिक अटलजींना प्रदेश कार्यालयात अभिवादन अटलजींना प्रदेश कार्यालयात अभिवादन personManogat December 25, 2019 0 share अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात बुधवारी कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी मुंबई भाजपा संघटनमंत्री मा. सुनिल कर्जतकर व नगरसेवक आकाश राजपुरोहीत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. Tags प्रादेशिक Facebook Twitter Whatsapp Newer Older